नागपूर येथील भारतीय खाण ब्युरो मुख्यालयात 75 वा संविधान दिन साजरा
नागपूर येथील भारतीय खाण ब्युरो मुख्यालयात 75 वा संविधान दिन साजरा नागपूर : – नागपूरच्या सेमिनरी हिल्स भागातील भारतीय खाण ब्युरोच्या (आयबीएम) मुख्यालयात 75 वा संविधान दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला.डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती समितीच्या विद्यमाने झालेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या डॉ. पायल थाओरे, विभाग प्रमुख, पीजीटीडी कायदा, आरटीएमएनयू तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले मुख्य खाण […]

