वीज चोरी करणे आले अंगलट, इसमावर गुन्हा दाखल पळसगाव येथील घटना कालिदास खोब्रागडे, लाखनी :- तालुक्यातील पळसगाव/कोलारी येथे विजेच्या खांबावर वायरचा आकडा टाकून वीज चोरी करतांना रांगे हात पकडले असता तडजोडी अंती दंडाची रक्कम भरण्याची संबंधितांने कबुली दिली. पण मुदतीत दंडाच्या रकमेचा भरणा केला नसल्यामुळे कनिष्ठ अभियंत्याचे फिर्यादी वरून पालांदूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला […]
Category: महाराष्ट्र
“त्या” अतिक्रमण धारकावर स्थानिक स्वराज्य संस्था मेहेरबान…! गडेगाव ग्रामपंचायतीचे हद्दीतील प्रकार, कारवाईस टाळाटाळ
“त्या” अतिक्रमण धारकावर स्थानिक स्वराज्य संस्था मेहेरबान…! गडेगाव ग्रामपंचायतीचे हद्दीतील प्रकार, कारवाईस टाळाटाळ कालिदास खोब्रागडे, लाखनी :- गडेगाव ग्रामपंचायतीचे हद्दीतील गट क्रमांक ५३/२ व १८२/२ लेआऊट मधील रस्त्यावर तसेच रस्त्यासह सार्वजनिक उपयोगाच्या जागा तर सरकारी गट क्रमांक ५८/१ मध्ये विना परवानगी ने सुखदेव उर्फ राजेश मस्के यांनी अतिक्रमण करून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मालकीच्या सार्वजनिक जागा […]
अनोळखी इसमाने जबरदस्तीने महिलेचे दागिने हिस्कावले खुटसावरी येथील घटना, पोलिसांत गुन्हा दाखल
अनोळखी इसमाने जबरदस्तीने महिलेचे दागिने हिस्कावले खुटसावरी येथील घटना, पोलिसांत गुन्हा दाखल कालिदास खोब्रागडे, लाखनी :- मोटारसायकलने लिफ्ट दिलेल्या महिलेस अनोळखी इसमाने गावाबाहेर नेऊन हातात दगड घेऊन अश्लील शिवीगाळ करून जबरीने गळ्यातील सोन्याचे दागिन्यासह मोबाईल व नगदी १०० रुपये असा एकूण १७ हजार १०० रुपयाचा मुद्देमाल जबरीने हिस्कावल्याची घटना खुटसावरी बौद्ध विहाराजवळ रविवारी(ता.२८) चे […]
अनियंत्रित टिप्पर रोहित्राचे तारेला अडकला, मोठा अनर्थ टळला
गनराज देवस्थान पालांदूर लगतची घटना, महावितरण चे नुकसान
अनियंत्रित टिप्पर रोहित्राचे तारेला अडकला, मोठा अनर्थ टळला गनराज देवस्थान पालांदूर लगतची घटना, महावितरण चे नुकसान कालिदास खोब्रागडे, लाखनी :- गिट्टी भरून भरधाव वेगाने येणाऱ्या टिप्परचे डिझेल संपल्याने गाडी बंद पडून स्टेरींग लॉक झाल्याने टिप्पर अनियंत्रित होऊन रोहीत्राच्या तारेला अडकल्याने रोहीत्राचे खांब वाकले. तसेच विजेच्या तारा तूटल्याची घटना शुक्रवारी(ता.२६) सकाळी ५:०० वाजता दरम्यान घडली. […]
रेती माफिया ठरले सहाय्यक पोलीस निरीक्षकापेक्षा वरचढ…!
रेती माफिया ठरले सहाय्यक पोलीस निरीक्षकापेक्षा वरचढ…! • भूगाव रेती घाटातील प्रकार, चौकशी ची गरज कालिदास खोब्रागडे, लाखनी :- पालांदूर पोलिस ठाण्याचे हद्दीत असलेल्या चुलबंद नदी पात्रातील भूगाव रेती घाटातील रेती माफियांकरवी अवैध रेती उपसा व ओव्हरलोड वाहतूक सुरू असली तरी रेती तस्करी थांबविण्यास स्थानिक स्वराज्य संस्थेसह पालांदूर चे सहाय्यक पोलीस निरीक्षकही हतबल दिसून […]
दुतर्फा वृक्ष लागवडीमुळे रस्त्याचे सौंदर्यात पडेल भर
दुतर्फा वृक्ष लागवडीमुळे रस्त्याचे सौंदर्यात पडेल भर • नामदेव बनकर ते शिवणी/बांध जलाशय रस्त्यावरील प्रकार • सामाजिक वनीकरण विभागाचा स्तुत्य उपक्रम कालिदास खोब्रागडे, लाखनी :- स्वतःचे मालकीची जागा उपलब्ध नसतांना ग्रामपंचायतीचे पडीक जागा अथवा रस्त्याच्या कडेला दुतर्फा वृक्ष लागवड करून पर्यावरण संवर्धनासाठी प्रयत्नशील असलेल्या सामाजिक वनीकरण विभाग साकोली चे वतीने २ वर्षापूर्वी नामदेव बनकर ते […]
सोनमाळा येथे पथदिव्याअभावी अंधाराचे साम्राज्य
ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष, गावकऱ्यांना सरपटणाऱ्या प्राण्यांचा घोका
सोनमाळा येथे पथदिव्याअभावी अंधाराचे साम्राज्य ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष, गावकऱ्यांना सरपटणाऱ्या प्राण्यांचा घोका कालिदास खोब्रागडे, लाखनी :- चुलबंद नदी काठावर वसलेल्या सोनमाळा येथे ग्रामपंचायतीचे सचिव चित्तरंजन मेश्राम यांचे दुर्लक्षित धोरणामुळे गावातील विजेच्या खांबांना बल्ब लावण्यात आले नाही. त्यामुळे रात्रीचे सुमारास गावातील मुख्य रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य पसरलेले असते. या प्रकाराने गावालगत नदी पात्र असल्याने सरपटणाऱ्या प्राण्यांचा धोका निर्माण […]
तोतया पोलीस असल्याची बतावणी करून वृद्धास गंडविले सिंधी लाईन लाखनी येथील घटना, १ लाख ६ हजाराचे दागिने लंपास
तोतया पोलीस असल्याची बतावणी करून वृद्धास गंडविले सिंधी लाईन लाखनी येथील घटना, १ लाख ६ हजाराचे दागिने लंपास कालिदास खोब्रागडे, लाखनी :- ६३ वर्षीय वयोवृद्ध सिंधी लाईन चौकातून एकटेच रस्त्याने पायदळ जात असताना मागेहून दुचाकीने २ अनोळखी इसम आले व पोलिस असल्याची बतावणी करून वृद्धाजवळील १ लाख ६ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची […]
शेतातच गळफास घेऊन शेतकऱ्याने संपविली जीवन यात्रा कुडेगाव येथील घटना, पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद
शेतातच गळफास घेऊन शेतकऱ्याने संपविली जीवन यात्रा कुडेगाव येथील घटना, पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद कालिदास खोब्रागडे, लाखनी :- मागील काही दिवसांपासून अज्ञात चिंतेने त्रस्त असलेल्या एका शेतकऱ्याने शेतातीलाच कडूनिंबाचे झाडाला नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी(ता.२४) रोजी रात्री ७:३० वाजता दरम्यान कुडेगाव शेतशिवारात उघडकीस आली. मृतक शेतकऱ्याचे नाव तुलाराम ढोरे(५५) रा. कुडेगाव, तालुका […]
कोलारी स्थानिक स्वराज्य संस्था पदाधिकाऱ्यांचा अफलातून कारभार नाली बांधकाम सुरू केल्यानंतर ५ दिवसांनी मजुरांची मागणी
कोलारी स्थानिक स्वराज्य संस्था पदाधिकाऱ्यांचा अफलातून कारभार नाली बांधकाम सुरू केल्यानंतर ५ दिवसांनी मजुरांची मागणी कालिदास खोब्रागडे, लाखनी :- महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेत आधी मजूर मागणी नंतर कुशल किंवा अकुशल कामास सुरुवात करावी. अशी कायद्यात तरतूद असली तरी यास बगल देऊन कोलारी/पट स्थानिक स्वराज्य संस्था पदाधिकाऱ्यांनी आधी सिमेंट काँक्रिट नाली(बंदिस्त गटारे) बांधकाम सुरू केले. […]

