पाणी पुरवठा विभागाने शोधलेले जलस्त्रोत कोरडेच निघाले…! लाखोरी येथील प्रकार, गावकरी तहानलेलेच

पाणी पुरवठा विभागाने शोधलेले जलस्त्रोत कोरडेच निघाले…! लाखोरी येथील प्रकार, गावकरी तहानलेलेच कालिदास खोब्रागडे लाखनी :- लाखोरी येथे मागील ६ ते ७ दिवसापासून भीषण पाणी टंचाई असून टँकर व्दारे पाणी पुरवठा सुरू आहे. ग्रामपंचायतीकडून १५वा वित्त आयोग निधीतून विंधन विहिरीचे नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार यांत्रिकी विभागाचे अभियंता कुंदलवार, तांत्रिक विभागाचे नशीने व उपविभागीय अभियंता […]

Continue Reading

मानधनाअभावी संगणक परिचालकावर उपासमारीची वेळ  ६ महिन्यापासून मानधन नाही

मानधनाअभावी संगणक परिचालकावर उपासमारीची वेळ  ६ महिन्यापासून मानधन नाही कालिदास खोब्रागडे, लाखनी :- डिजिटल महाराष्ट्र घडविण्याचे ध्येय उराशी बाळगून तुटपुंज्या मानधनात काम करणाऱ्या संगणक परीचारकास मागील ६ महिन्यापासून मानधन दिले गेले नसल्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. उपाशी पोटी काम कसे करावे ? असा प्रश्न आवासून उभा असून आर्थिक अडचणीमुळे कुटुंबात कलह निर्माण झाले असून आवश्यक […]

Continue Reading

दिलखुलास’मध्ये अमरावतीचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांची’लोकसभा निवडणूकांची तयारी’ यावर मुलाखत

दिलखुलास’मध्ये अमरावतीचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांची’लोकसभा निवडणूकांची तयारी’ यावर मुलाखत मुंबई : ‘लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ अमरावती जिल्हा प्रशासन सज्ज’ याविषयी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सौरभ कटियार यांची माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात शुक्रवार दि. २६ एप्रिल २०२४ रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल अॅपवर सकाळी ७.२५ ते ७.४० […]

Continue Reading

जागतिक ऊर्जा काँग्रेसमध्ये झालेल्या मंत्रीस्तरीय गोलमेज परिषदेत ऊर्जासुरक्षा, पोहोच आणि शाश्वतता या तीन उर्जा आयाम व्यवस्थापन मार्गावर चर्चा

जागतिक ऊर्जा काँग्रेसमध्ये झालेल्या मंत्रीस्तरीय गोलमेज परिषदेत ऊर्जासुरक्षा, पोहोच आणि शाश्वतता या तीन उर्जा आयाम व्यवस्थापन मार्गावर चर्चा नवी दिल्‍ली :-  नेदरलँड्समध्ये रॉटरडॅम येथे सुरु असलेल्या 26व्या जागतिक ऊर्जा काँग्रेसमध्ये 24 एप्रिल 2024 रोजी एक मंत्रीस्तरीय गोलमेज परिषद भरवण्यात आली. हवामानबदलाविषयी चर्चा करण्यासाठी दुबईमध्ये झालेली संयुक्त राष्ट्रांची कॉप28 परिषद कशी निर्णायक ठरली, यावर या गोलमेज परिषदेत चर्चा झाली. […]

Continue Reading

अबब… रोपवन मजूर हजेरी पत्रकावर वन रक्षकाचे नाव…! किन्ही रोपवनातील प्रकार, ५ हजार ७९० रुपयाची केली उचल

अबब… रोपवन मजूर हजेरी पत्रकावर वन रक्षकाचे नाव…! किन्ही रोपवनातील प्रकार, ५ हजार ७९० रुपयाची केली उचल   कालिदास खोब्रागडे, लाखनी :- कोणत्याही शासकीय योजनेच्या विकास कामावर कार्यरत मजुरांच्या मजुरीची रक्कम त्यांचे बँक खात्यात जमा करण्याचे शासनाचे निर्देश असले तरी काही स्वार्थी लोकसेवकांकडून मजूर हजेरी पत्रकात आपले नाव नमूद करून मजुरीची उचल केल्याचा अफलातून प्रकार […]

Continue Reading

विचारातून समाज परिवर्तन करणे काळाची गरज  समाजसेविका प्रा. सुनीता हुमे यांचे प्रतिपादन

विचारातून समाज परिवर्तन करणे काळाची गरज  समाजसेविका प्रा. सुनीता हुमे यांचे प्रतिपादन कालिदास खोब्रागडे, लाखनी :- शिक्षण प्रणालीचा योग्य वापर करून शैक्षणिक, सामाजिक, राजकीय आणि वैचारिक क्रांती घडविणे महत्त्वाचे आहे. विचारातून समाज परिवर्तन या शिवाय स्त्रियांमध्ये ताकद निर्माण करणे आवश्यक आहे. समाजामध्ये सहकाऱ्यापेक्षा विरोधकच जास्त असतात. सध्या नागनाथ व सापनाग डोके वर काढत आहेत. समाज […]

Continue Reading

सामाजिक वनीकरण विभागाची १०० टक्के झाडे जिवंत • पेंढरी येथील प्रकार

सामाजिक वनीकरण विभागाची १०० टक्के झाडे जिवंत • पेंढरी येथील प्रकार कालिदास खोब्रागडे, लाखनी :- अमृत महोत्सवी वर्षात पंचायतन वन तयार करण्याचे शासनाच्या निर्देशानुसार सामाजिक वनीकरण विभागाने पेंढरी, तालुका लाखनी येथे १ हेक्टर मध्ये लागवड केलेली १०१ झाडे जिवंत असून शेकडा प्रमाण १०० टक्के आहे. या कामी विभागीय वन अधिकारी एल. ए. आवारे, वन परिक्षेत्र […]

Continue Reading

महावीर जयंतीचे औचित्य साधून पंतप्रधानांनी 2550 व्या भगवान महावीर निर्वाण महोत्सवाचे केले उद्घाटन

महावीर जयंतीचे औचित्य साधून पंतप्रधानांनी 2550 व्या भगवान महावीर निर्वाण महोत्सवाचे केले उद्घाटन विशेष टपाल तिकीट आणि नाणे केले जारी “भगवान महावीरांनी वर्णित केलेल्या मूल्यांप्रती तरुणांची बांधिलकी, हे राष्ट्र योग्य दिशेने पुढे जात असल्याचे द्योतक ” “आपण भगवान महावीरांचा निर्वाण दिवस 2500 वर्षांनंतरही साजरा करत आहोत आणि मला खात्री आहे की देश पुढील हजारो वर्षेही […]

Continue Reading

मजूर हजेरी पत्रकाविना सिमेंट काँक्रिट नाली बांधकाम…! कोलारी/पट येथील प्रकार, ग्रामपंचायतीसह पंचायत समिती प्रशासन निद्रिस्त

मजूर हजेरी पत्रकाविना सिमेंट काँक्रिट नाली बांधकाम…! कोलारी/पट येथील प्रकार ग्रामपंचायतीसह पंचायत समिती प्रशासन निद्रिस्त लाखनी :- (कालिदास खोब्रागडे) महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत अकुशल अथवा कुशल काम सुरू करण्यापूर्वी पंचायत समितीच्या मग्रारोहयो विभागातील संगणक परिचालकडून ऑनलाईन मजूर हजेरी पत्रक तयार करून नंतरच काम सुरू करावे. असा नियम असला तरी यास कोलारी/पट ग्रामपंचायतीने तिलांजली देऊन […]

Continue Reading


टाटा अल्ट्रोज कार चे धडकेत स्कूटी चालकासह ४ गंभीर

दिघोरी-पालांदूर रस्त्यावरील घटना

टाटा अल्ट्रोज कार चे धडकेत स्कूटी चालकासह ४ गंभीर दिघोरी-पालांदूर रस्त्यावरील घटना दिघोरी पोलिसांत गुन्हा दाखल लाखनी :- (कालिदास खोब्रागडे) लाल रंगाची टाटा अल्ट्रोज कार चालकाने भरधाव वेगाने व निष्काळजीपणे कार चालवून मायस्ट्रो स्कूटीस ठोस मारून स्कूटी चालकासह ४ इसम जखमी केल्याची घटना रविवारी(ता.२१) दुपारी ३:०० वाजता दरम्यान घडली. दिघोरी पोलिसांनी टाटा अल्ट्रोज कार चालकावर […]

Continue Reading