*बदलापूर सह संपूर्ण महाराष्ट्रात विविध ठिकाणी अल्पवयीन मुली व महिलांवर अत्याचार करणा-या आरोपींवर कठोर कारवाई करणे बाबत दिले निवेदन.*

बदलापूर सह संपूर्ण महाराष्ट्रात विविध ठिकाणी अल्पवयीन मुली व महिलांवर अत्याचार करणा-या आरोपींवर कठोर कारवाई करणे बाबत दिले निवेदन. ऐंरंडोल प्रतिनिधी विज्ञान पाटील एरंडोल :येथे महविकास आघाडी व सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांनी बदलापूर सह संपूर्ण महाराष्ट्रात विविध ठिकाणी अल्पवयीन मुली व महिलांवर अत्याचार करणा-या आरोपींवर कठोर कारवाई करणे बाबत एरंडोल पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांना निवेदन […]

Continue Reading

*विश्वकर्मा क्रांती दल राज्यस्तरीय कार्यकारणी घोषित.*

*विश्वकर्मा क्रांती दल राज्यस्तरीय कार्यकारणी घोषित.* ऐंरंडोल प्रतिनिधी विज्ञान पाटील महाराष्ट्र विश्वकर्मा महासभा, बलुतेदार, मायक्रो ओबीसी समाज यांची राज्यस्तरीय कार्यकारणी घोषित करण्यात आली . विश्वकर्मा क्रांती दलाच्या वतीने मागील सहा वर्षांपासून सामाजिक व राजकीय सांस्कृतिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करत आहे .समाज संघटित करणे समाजाचे प्रश्र्न शासन दरबारी मांडून सोडविण्यासाठी काम करणे विश्वकर्मा क्रांती दलाचे अध्यक्ष […]

Continue Reading

विश्वकर्मा वंशीय समाज संघटना तर्फे विद्यार्थी गुणगौरव गौरव सोहळा संपन्न.

विश्वकर्मावंशीय समाज संघटना तफ्रे विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न.     ऐंरंडोल प्रतिनिधी विज्ञान पाटील. विश्वकर्मा वंशीय समाज संघटन जि.जळगांव दि.4/8/2024रोजी कार्यक्रम आयोजित करण्यात आला . विद्यार्थी गुणगौरव सोहळा प्रमुख पाहुणे म्हणुन आपले जळगांव चे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील व आ.राजुमामा भोळे ,माजी महापौर जयश्री ताई महाजन तसेच गोपाल दर्जी सर ,परागजी आहिरे यांनी विश्वकर्मा समाजाच्या मुलांना […]

Continue Reading

माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचे राज्यव्यापी अधिवेशन हजारो माहिती अधिकार कार्यकर्ते राळेगण सिद्धी येथे एकवटणार !

माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचे राज्यव्यापी अधिवेशन हजारो माहिती अधिकार कार्यकर्ते राळेगण सिद्धी येथे एकवटणार !     पुणे : माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन ही महाराष्ट्रातील जागरुक नागरिकांची व माहिती अधिकार कार्यकर्त्यांची एकमेव सर्वात मोठी संघटना असून संघटनेचे राज्यव्यापी अधिवेशन दिनांक १८ऑगष्ट २०२४ रोजी सकाळी १० वाजतापासून सायंकाळी ५.०० पर्यंत राळेगण सिद्धी ता.पारनेर जि.अहमदनगर येथे आयोजित […]

Continue Reading

अप्पर वर्धा धरणाला तिरंग्याची आकर्षक

अप्पर वर्धा धरणाला तिरंग्याची आकर्षक निमित्त #नळदमयंती म्हणजेच अप्पर वर्धा धरणाला तिरंग्याची आकर्षक विद्युत #रोषणाई करण्यात आली आहे. सध्या या धरणातून विसर्ग सोडण्यात येत असल्याने रात्रीच्या वेळी धरणावर विद्युत रोषणाई पाहण्यासाठी जिल्ह्यातील नागरिक मोठी गर्दी करत आहेत. अप्पर वर्धा धरणातून सध्याच्या घडीला 11 दरवाजे उघडे असून, त्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. रात्रीच्या वेळी या पाण्यावर […]

Continue Reading

एरंडोल येथील कनिष्ठ सहाय्यक निलंबित

एरंडोल येथील कनिष्ठ सहाय्यक निलंबित   ऐंरंडोल प्रतिनिधी विज्ञान पाटील     एरंडोल – पंचायत समिती लेखा विभागातील कनिष्ठ सहाय्यक निहाल तडवी यांना कामात व कर्तव्यात कसूर केल्याबद्दल तसेच कामात अनियमितता दिसून आल्याने प्रभारी गटविकास अधिकारी विजय अहिरे यांनी निलंबित केले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, एरंडोल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी दादाजी जाधव हे […]

Continue Reading

आनंदनगरमधील पुस्तकांचा बगीचा परिसरातील रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य बगीचा पाहण्यासाठी येणार्‍या नागरीकांनी फिरवली पाठ-नपाने लक्ष देण्याची मागणी. ऐंरंडोल प्रतिनिधी विज्ञान पाटील

आनंदनगरमधील पुस्तकांचा बगीचा परिसरातील रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य बगीचा पाहण्यासाठी येणार्‍या नागरीकांनी फिरवली पाठ-नपाने लक्ष देण्याची मागणी. ऐंरंडोल प्रतिनिधी विज्ञान पाटील   एरंडोल -येथील आनंद नगरामधील नपातर्फे उभारण्यात आलेला ’पुस्तकांचा बगिचा’ उपक्रम महाराष्ट्रात सर्वत्र गाजला. परंतू सदर उपक्रमाच्या जवळ असलेल्या दोन्ही रस्त्यांना मोठ्या प्रमाणात चिखलाचे साम्राज्य तयार झाले असून संपूर्ण बगीचाला चिखलाचा विळखा बसला आहे. त्यामुळे […]

Continue Reading

अशोक नगर वासियांचे नगर पालिकेला निवेदन.   ऐंरंडोल प्रतिनिधी विज्ञान पाटील एरंडोल :येथील अशोक नगर परिसरातील रहिवाशांनी एरंडोल नगर पालिकेला नगरातील रस्त्यांवर सतत होणाऱ्या पावसामुळे चिखलमय झालेले असल्याने तात्पुरत्या स्वरूपात मुरुम टाकण्यासाठी निवेदन दिले. निवेदनात शहरात सध्या नगर पालिकेतर्फे नूतन पाईप लाईन चे काम सुरु असल्याने सर्वत्र खोदकाम काम झाले असल्याने रस्ते पूर्णतः खराब झाले […]

Continue Reading

कल्याण डोंबिवली महानगरपालिकाच्या खड्डेमय रस्त्याच्या दुरावस्थेला जबाबदार कोण

कल्याण डोंबिवली महानगरपालिकाच्या खड्डेमय रस्त्याच्या दुरावस्थेला जबाबदार कोण विनोद काळकोपरे :- कल्याण तालुका प्रतिनिधी कल्याण डोंबिवली महानगरपालिका रस्त्यांची दुरावस्था होण्याला जबाबदार कोण वेळेवर टॅक्स भरणारे नागरिक की कल्याण डोंबिवली महानगरपालिका मधील वातानुकूलित दालनात बसून आदेश देणारे अधिकारी . वर्षाला दोन वेळा टॅक्स भरून व्याज ही सावकारी असताना ही जागृत नागरिक टॅक्स भरत आहे . परंतु […]

Continue Reading

महाराष्ट्राला ‘मार्वल’ च्या माध्यमातून मिळणार आता कृत्रिम बुद्ध‍िमत्तेची साथ..

महाराष्ट्राला ‘मार्वल’ च्या माध्यमातून मिळणार आता कृत्रिम बुद्ध‍िमत्तेची साथ..     चंद्रपूर :- आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्ध‍िमत्ता किंवा एआय हा सध्या तंत्रज्ञानातील सर्वात लोकप्रिय शब्दांपैकी एक झाला आहे. या तंत्रज्ञानाचा वापर सकारात्मक पद्धतीने केला तर मानवाचे जीवन सुकर होऊ शकते. याच उद्देशाने आता जगभर विविध क्षेत्रात कृत्रिम बुद्ध‍िमत्तेचा वापर झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्र पोलीस […]

Continue Reading