फडमुंशीकडून अतिरिक्त पुडके घेऊन मजुरांचे शोषण वन विभागाने मजुरांची लूट थांबवावी
फडमुंशीकडून अतिरिक्त पुडके घेऊन मजुरांचे शोषण वन विभागाने मजुरांची लूट थांबवावी कालिदास खोब्रागडे, लाखनी :- येथील वन परिक्षेत्रासह जिल्ह्यात तेंदूपत्ता संकलनास सुरुवात करण्यात आली असून कंत्राटदार नियुक्त फडमुंशी कडून युनिट व्यवस्थापक व चेकर चे संगनमताने १०० पुडक्यांवर ५ पुडके अतिरिक्त घेऊन मजुरांचे शोषण करणे सुरू केले आहे. वन अधिकाऱ्यांनी या गंभीर बाबीकडे स्वतः लक्ष पुरवून […]

